Saturday, July 17, 2010

Hapus Movie Review

"हापूस" चित्रपट :
"हापूस" चित्रपट प्रभात सिनेमा गृहात बघितला. चित्रपट आवडला. चित्रपटाचे विपणन ( Marketing ) प्रभावी वाटले. यात थोड्या तांत्रिक चुका होत्या, परंतु नवीन संचाने चांगले प्रयंत्न केलेले  दिसले. चित्रपटात  मराठी माणसाची व्यवसाय किवां भविष्य या विषयाकडे बघण्याचा दुष्ट्रीकोन व्यवस्थित मांडला आहे. अभिजित साटम या नवीन दिग्दर्शकाने कथा अतिशय सफाईदार रीतीने सदर केली आहे. कोकणातील हापूस ज्याची किमंत सोन्या एवढी, पण तेथील शेकरी हापूस पिकवतो, कष्ट करतो आणि  त्यास मातीमोल विकतो. हेच जर त्याने व्यवसाय केला तर काय होऊ शकते आणि काय काय अडचणी येतात याच गोष्टी चित्रपट सुंदर रीतीने मांडल्या आहे. सर्व कलाकार खूप तयारीचे आहेत. प्रत्येकाने काम सुंदर केले आहे. विनोद आणि सामाजिक संदेश हे उत्कृष्टरित्या सदर केले आहे.
मि यास ७/१० गुण देतो.

चित्रपटाचे पोस्टर :


क्षण  चित्र :

Posted via email from Amit Karpe's Life Streaming

No comments: