मागील आठवड्यात मी रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी मध्ये (सामाजिक) संस्था बांधणी मदत योजनेच्या (Institution Building Support Scheme) एका दिवसभरच्या सत्रात भाग घेतला. या सत्राचा मुख्य विषय वेब साईट बांधणी आणि तिचा वापर असा होता. दहा सामाजिक संस्था (न्गोस) महाराष्ट्रभरातून तिथे आल्या होत्या. त्या वेळी माधव शिरवळकर यांनी Internet हे मध्यम किती प्रभावी आहे आणि त्याचा जगभर कसा उपयोग होतोय, हे सांगितले. माधव शिरवळकर हे Pujasoft Technology Pvt., Ltd. या माहिती तंत्रज्ञान (Information Technology ) क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ( Founder & CEO ) आहेत. यांनी अनेक मराठी आणि इंग्लिश भाषेत संगणक आणि इंटरनेट या वर आधारित पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या माग्रदर्शन पर भाषणात त्यांनी अनेक Company, सरकारी , सामाजिक संस्था इंटरनेट आणि वेब साईट चा वापर प्रचारासाठी किवां प्रसिद्धीसाठी करण्याची विविध उदाहरणे सांगितली. आणि नव्याने उदयास आलेल्या Social Networking & Web 2.0 ची बरीच उदाहरणे सांगितली.
नंतरच्या सत्रात मजकूर ( Content ) यावर चर्चा झाली. यात जयेश जोशी यांनी मार्ग्रदर्शन केले. हे मध्यम आणि प्रकाशन (Media and Publishing ) क्षेत्रात लेखक ( Content Writer ) म्हणून काम करतात. तसेच सेवा योग या वेब साईट च्या माध्यमातून अनेक सरकारी योजनांची माहिती सामाजिक संस्थान पर्यंत पोहचवतात. या चर्चेत मजकूर हा साधा असला तरी चालेल, पण तो केंद्रित ( Focus ) असला पाहिजे. वेब साईट मध्ये जास्तीत जास्त माहिती हि चित्र, आलेख या स्वरुपात असावी (Image, Presentation, Facts & Figure, Graph). एक चित्र हे हजार शब्दांची मांडणी करू शकते. तसेच इंटरनेट वापरणारे हे प्रत्येक मजकूर किवां प्रत्येक ओळ वाचत नाही. त्यामुळे चित्र, चित्रफिती, ध्वनिफिती चा जास्तीत जास्त वापर करावा. छोटा, साधा आणि सोपा मजकूर सुद्धा खूप महत्वाचा असतो. मांडणीचा, सजावटीचा कल्पकतेने विचार करावा. वेब साईट प्रसिद्ध व्हावी म्हणून काही उपाय सुचविले. 1. Link Exchange 2. Google Analytics 3. Google Rank or SEO 4. Social Network. वेब साईट हि लक्ष वेधक असली पाहिजे. बघणाऱ्याला गुंतवता आले पाहिजे. काही वेगळ्या आणि कल्पक साईट ची उदाहरणे पुढे दिली : http://www.refdesk.com/ http://lifehacker.com/ http://www.gimmeabuck.com/. blogging आणि twitting चा उपयोग सर्वांनी करावा.
समारोपाचे सत्र हे विनय प्रभाकर सहस्रबुद्धे यांनी घेतले. या योजनेचा (संस्था बांधणी मदत प्रकल्पाच्या) सर्व संस्थांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच वेब साईट मार्फत देणगी आणि नवीन नवीन कार्यकर्ते, हितचिंतक मिळावे आणि संस्थेची माहिती आणि कीर्ती सर्वदूर पसरावी. यात तांत्रिक आणि आशय यावर लक्ष असावे. जगातील सर्वात खतरनाक दहशदवादी, लादेन कडे जगातील सर्वात उत्तम अशा तंत्रन्यान संच ( team ) आहे. हि सर्व मंडळी इंटरनेट आणि संगणक यात अतिशय हुशार आहेत. जर वाईट वृत्तीची लोक याचा वापर, एवढे महत्व देऊन करत असतील तर आपणही चांगल्या कामासाठी याचा वापर केलाच पाहिजे. आणि मुख म्हणजे सर्वांनी माध्यमाशी मैत्री केली पाहिजे. तसेच पुघील काळातील काही निरोप त्यांनी सांगितले. पुढील काळात अश्या सर्व संस्थासाठी Nation First Forum या नावाचे सोशल नेटवर्क उपलब्ध होणार आहे. तसेच १७-१८ डिसेंबर २०१० रोजी दिल्ली इथे संमेलन होणार आहे. ज्यात पर्यावरण हा मुख मुद्दा असणार आहे.
समुत्कर्ष इन्फोटेक ( Samutkarsha Infotech ) या कंपनीने ५ वेब साईट तयार केल्या.
आणि पाथेय ( Patheya Consultancy Services ) या कंपनीने ५ वेब साईट तयार केल्या.

Shri.Chaitanya Mauli Vishwasta
Dindayal Bahuuddeshiya Prasarak Mandal
Seva Bharti
Swami Vivekanand Samaj Prabodhan Bahuuddeshiya Sanstha
Torna Rajgad Parisar Samajonnati Nyas
आणि पाथेय ( Patheya Consultancy Services ) या कंपनीने ५ वेब साईट तयार केल्या.
Sheti Parivar Kalyan Sanstha
Shivasphurti Gramvikas Mandal
Dr.Hedgevar Sevasamiti
AhilyaMahila Mandal
1 comment:
Thanks for the kind words, much appreciated. Totally know what you mean with the “images” sticking out the billboard. You touch on something that’s really important.
http://www.verzdesign.com
Post a Comment