Thursday, June 24, 2010

IT Dindee at Waari ( "आयटी दिंडी" वारीत )

नमस्कार  (you may read an English message below)
गेल्या तीन  वर्षापासून आम्ही "आयटी दिंडी" सुरु केली आहे. हे चवथे वर्ष आहे. आम्ही आळंदी ते पुणे 'वारी' सोबत पायी चालत येतो. काही जण पुढे जातात. गेल्या वर्षी आयटी, बी पी ओ, तंत्रज्ञान क्षेत्रातील जवळ जवळ ३५ जण होते. कृपया आपण सुद्धा यावे आणि अध्यात्मिक आनंद घ्यावा ही नम्र विनंती.   कृपया www.Waari.org या संकेतस्थळाला भेट द्या. या वर्षी वारी मंगळवार  ६ जुलै  रोजी आहे. ( जर आपण येवू शकत नसाल तर खेडेगावातील एका गरीब वारकर्याला वारी ला जाण्यासाठी रुपये १०००/- (एक हजार मात्र ) मदत करू शकता )
राम कृष्ण हरी
Namaskaar
IT Dindee is a walk from Alandi to Pune (some devotees continue till PandharPur ).
Please visit website   www.Waari.org  for more details.
You have a great chance to experience a Spiritual Pilgrimage along with devotional masses of the soil.
Let me know if you are interested.
(If you are not able to join, then you may sponsor a poor - dalit waarakari who would join the waari and help unity. Expenses around Rs1000/- per Waarakari.The details of the waarakari will be shared with the sponsor )
Dhanyawaad
Raam Krushna Hari !!!


www.Waari.org

No comments: